AAI Bharti 2023

 AAI Bharti 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती काढली असून यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी याकरिता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, यावेळी एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 

कन्सल्टन्ट पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2023 असून मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तरी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. 

पदाचे नाव –कन्सल्टन्ट

पदसंख्या – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा –७० वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – Airports Authority of India,

Regional Headquarters, Western Region.

Integrated Operational Offices,

New Airport Colony, Vile-Parle (East)

Mumbai- 400 099.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –16 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

Post a Comment

0 Comments