No title

 


DBATU BHARTI 2023: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे लघुलेखक, डेटl एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.


यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या तारखेच्या आत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील DBATU Bharti 2023

Special Task Officer (विशेष कार्य अधिकारी) – 6 जागा

ICT Engineer (आय.सी.टी. इंजिनिअर) – 3 जागा

Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 2 जागा

Stenographer (लघुटंकलेखक) – 1 जागा

Data Entry Operator (डाटा एन्ट्री ऑपरेटर) – 4 जागा

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पर्यंतचे शिक्षण आवश्यक.

बीई,बीटेक इन कम्प्युटर,

डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअर

डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात 

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड येथे मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

पगार DBATU Recruitment

12,000/- ते 55,000/- पर्यंत

अर्ज पद्धती

ऑफलाइन 

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग – 500/-

राखीव प्रवर्ग – 200/-

पदसंख्या

एकूण – 16 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण DBATU Bharti 2023

रायगड

मुलाखतीची तारीख

10 एप्रिल 2023

मुलाखतीचा पत्ता

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, तालुका मानगाव, जिल्हा रायगड – 402 103.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

उमेदवाराने अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराच्या उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर नाकारण्यात येईल

उमेदवारांनी अर्जामध्ये सध्या स्थितीत चालू असलेला ई-मेल क्रमांक व मोबाईल ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे.

उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व कागदपत्राच्या सत्यप्रती व झेरॉक्स प्रति देखील सोबत ठेवायचे आहेत.

दिलेल्या तारखे नंतर आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार नाही.


Tags

Post a Comment

0 Comments