BMC Job’s Vacancy :
एकूण 35 रिक्त जागाबृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य खात्यात नवीन पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्जाच्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत.
पदसंख्या BMC Job’s Vacancy
एकूण 35 रिक्त जागा
कामाची वेळ
दुपारी 12:00 ते सायंकाळी 5:00 पर्यंत
पगार
प्रतिभेट रुपये जास्तीत जास्त 1200 प्रति दिवस, मासिक भेटी अंदाजे 25
30,000/- प्रतिमाह
पदांचा तपशील
आहारतज्ञ
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील बीएससी पदवीधारक असावा.
MSCIT किंवा संगणक विषय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा BMC MCGM Bharti
31 मार्च 2023 रोजी, उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा अधिक असू नये.
अर्ज पद्ध्ती
ऑनलाईन इमेलद्वारे
उमेदवारांनी अर्ज दिलेल्या ई-मेल आयडीवर संबंधित सर्व कागदपत्रे स्कॅन करून एकत्रितरित्या एका ZIP फाईल मध्ये जतन करून पीडीएफ फाईल स्वरूपात पाठविण्यात यावा.
कागदपत्रांची यादी
अर्जाचा नमुना
एसएससी गुणपत्रक व प्रमाणपत्र
एच एस सी गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र
एम एस सी आय टी प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
अर्ज करण्याची तारीख
23 मार्च 2023 ते 4 एप्रिल 2023 पर्यंत संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत