केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ – जाणून घ्या on केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ – जाणून घ्या संपूर्ण माहिती


केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ – जाणून घ्या 

Maharashtra Kendra Pramukh Bharti 2023: Maharasahtra Cluster Head recruitment 2023 for 2384 Vacancies

Kendra Pramukh Bharti 2023: Maharashtra State Council of Examinations (MSCE) has conducted “Kendra Pramukh Departmental Limited Competitive Examination 2023″ at various centers in the state of Maharashtra in the last week of June 2023 to select the primary teachers in all Zilla Parishads for the post of “Cluster Head (Kendrapramukh)”. Eligible candidates are directed to submit their application online through www.mscepune.in this Website. Total 2384 Vacant Posts have been announced by Maharashtra State Council of Examinations (MSCE) to fill the posts in the advertisement June 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 15th June 2023

केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३.

 पदाचे नाव: केंद्रप्रमुख.

 एकूण रिक्त पदे: 2,384 पदे.

 नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.

 वयोमर्यादा: ५० वर्षे.

 वेतनश्रेणी: S15 : 41800-132300.

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ परीक्षा शुल्क : सर्व संवर्गातील उमेदवार: रु. ९५०/–, दिव्यांग उमेदवार: रु.८५०/-.

⇒ निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 जून 2023.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023.

⇒ परीक्षेची तारीख: जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात.

Organization Nam

Maharashtra State Council of Examinations (MSCE)

Advertisement No. (जाहिरात क्र.)

Kendra Pramukh Departmental Limited Competitive Examination 2023

Name Posts (पदाचे नाव)

Cluster Head (Kendrapramukh)

Number of Posts (एकूण पदे)

2,384 Vacancies

Age Limit (वय मर्यादा)

50 years

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://www.mscepune.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Maharashtra State

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

15th June 2023

Eligibility Criteria

  • फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 
  • जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा
  • प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

Age Limit (वयाची अट) 

Maximum age limit will be 50 years as on 15th June 2023

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Written Examination (200 marks)

Application Fee (अर्ज शुल्क)

  • All cadre candidates Rs. 950/-
  • Handicapped Candidates: Rs. 850/-

Importants Dates

Starting Date For Online Application

6th June 2023

Last Date For Online Application

15th June 2023

Closure for editing application details

15th June 2023

Online Fee Payment

06/06/2023 to 15/06/2023

Exam Date

LAST WEEK  JUNE 2023

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा





Post a Comment

0 Comments