1) जागा - 160
2) पदाचे नाव - शिपाई/ हमाल
3) शैक्षणिक पात्रता - किमान 7 वी पास
4) वयाची अट - 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 5 वर्षे सूट)
5) नोकरी - मुंबई
6) शुल्क - 25 रुपये
7) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 एप्रिल 2023
8) अर्ज करण्याची पद्धत - Online (www.bhc.com)