TIFR मुंबई येथे “या” रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित

 TIFR मुंबई येथे “या” रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती 


TIFR Mumbai Bharti 2023 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे “नर्स ट्रेनी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार असून पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 29 मार्च 2023 रोजी हजार राहावे. 

नर्स ट्रेनी पदांची जागा भरल्या जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई असून इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. यामध्ये 40 वर्षे पर्यंत वयोमर्यादा आहे. तसेच लेखी चाचणी आणि मुलाखत द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400 005. याठिकाणी 29 मार्च 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. अधीक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट www.tifr.res.in ला भेट देऊ शकतात 

महत्वाची कागदपत्रे


-अर्जाचा नमुना (या जाहिरातीच्या पृष्ठ 3 वरील परिशिष्ट-I पहा)

-मूळ ओळखीचा पुरावा (आधार कार्ड / निवडणूक कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स) आणि अलीकडील फोटोसह चिकटलेली एक छायाप्रत

-जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/एसएससी प्रमाणपत्र)

-मूळ शैक्षणिक पात्रता (सर्व मार्कशीट आणि प्रमाणपत्रे)

-मूळ नर्सिंग कौन्सिल नोंदणी

-अनुभव प्रमाणपत्र 

PDF जाहिरात


shorturl.at/nqOP1


अधिकृत वेबसाईट 

www.tifr.res.in




Post a Comment

0 Comments