ED भरती


 अंमलबजावणी संचालनालय येथे शिपाई, वरिष्ठ शिपाई पदांसाठी तब्बल 104 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.


यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. 

पदांचा तपशील ED Recruitment 2023 

वरिष्ठ शिपाई

शिपाई

पदसंख्या

एकूण – 104 रिक्त जागा

वयोमर्यादा

जास्तीत जास्त – 56 वर्ष

पगार ED Recruitment 2023 

कमीत-कमी 25,500/- ते 69,100/- दरमहा पगार असणार आहे. 

अर्ज पद्धती

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची तारीख

प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत सर्व रिक्त पदे भरेपर्यंतच ही भरती सुरू असणार आहे.

Post a Comment

0 Comments