TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation, Thane), छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 24
पदाचे नाव : परिचर (Attendant)
● श्रेणी आणि रिक्त पदांचा तपशील :
शैक्षणिक पात्रता : १) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) उत्तीर्ण, २) शासकीय / निमशासकीय / स्थानिक संस्था स्वराज्य डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव. ३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा दोरिएसीसी सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ . ४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
● वयोमर्यादा : खुला प्रवर्गासाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : ठाणे
● मानधन : 20000 रूपये.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : 12 एप्रिल 2023
● मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकिय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.