कोल्हापूर कृषी विभाग

 कोल्हापूर कृषी विभाग मध्ये नवीन 18 जागांसाठी “लिपिक आणि सहायक अधीक्षक” पदांची नवीन भरती जाहिरात २०२३.

कृषी विभाग – विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, कोल्हापूर विभाग,कोल्हापूर भरती २०२३.

 पदाचे नाव: वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक (गट- क).

 रिक्त पदे: 18 पदे.

 नोकरी ठिकाणकोल्हापूर.

⇒ शैक्षणिक पात्रतापदवीधर.

 वयाची अट: खुल्या प्रवर्गासाठी- 18 ते 40 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी- 18 ते 45 वर्षे.

 वेतन: वरिष्ठ लिपिक- S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते, सहायक अधीक्षक S-१३ : ३५४०० – ११२४०० अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

 आवेदन का तरीकाऑनलाइन.

⇒ आवेदन प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 06 एप्रिल 2023.

 आवेदन का अंतिम तारीख: 20 एप्रिल 2023.


Organization Name

Krushi Vibhag Kolhapur (Maharashtra Agriculture Department, Kolhapur)

Name Posts (पदाचे नाव)

  • Senior Clerk – 14 Posts
  • Assistant Superintendent – 04 Posts

Number of Posts (एकूण पदे)

18 Vacancies

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://krishi.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Kolhapur, Maharastra, India

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

20th April 2023

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Assistant Superintendent – १. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी. २. व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
  • Senior Clerk – १. सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी. २. पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.३. विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Application Fee (अर्ज शुल्क)

  • अमागास – रु. ७२०/-
  • मागास / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

Importants Dates

Starting Date For Online Application

6th April 2023

Last Date For Online Application

20th April 2023

Importants Links

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा




Post a Comment

0 Comments